अर्थ : शक्ती देणारे औषध.
उदाहरणे :
डॉक्टरांनी चार महिने टॉनिक घ्यायला सांगितले आहे.
समानार्थी : टॉनिक, शक्तीवर्धक
अर्थ : बलात वृद्धी करणारा.
उदाहरणे :
शांत झोप ही बलवर्धक, स्वास्थ्यकारक असते.
बलवर्धक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balavardhak samanarthi shabd in Marathi.